अब्जांश तंत्रज्ञान : शारीरिक अवयवावरील मुद्रण  (Nanotechnology : Tattooing )

अब्जांश तंत्रज्ञान : शारीरिक अवयवावरील मुद्रण

लवचिक मुद्रित परिपथ फलक शरीराच्या अवयवांवर गोंदवून घेणे ही सर्वपरिचित अशी बाब आहे. शरीरावर गोंदवून घेतल्याने आपल्या सौंदर्यामध्ये भर पडते ...
अब्जांश तंत्रज्ञान : कर्णविकार उपचार पद्धती   (Nanotechnology in ear treatment)

अब्जांश तंत्रज्ञान : कर्णविकार उपचार पद्धती 

कान (कर्ण) हा मानवी शरीराचा एक अत्यंत महत्त्वाचा व संवेदनशील अवयव आहे. कानांचे मुख्य कार्य म्हणजे ध्वनी लहरींचे विद्युत लहरीत ...
अब्जांश तंत्रज्ञान : अंतराळ वेध (Nanotechnology in space)

अब्जांश तंत्रज्ञान : अंतराळ वेध

अब्जांश तंत्रज्ञान हे अवकाश मोहिमा अधिक यशस्वी व व्यावहारिक करण्यासाठीचे सुलभ तंत्रज्ञान आहे. अवकाश मोहिमा यशस्वी करण्याकरिता अब्जांश पदार्थ, अब्जांश ...
ऋण अपवर्तन आणि अब्जांश प्रकाशकी  (Negative refraction and Nanophotonics)

ऋण अपवर्तन आणि अब्जांश प्रकाशकी

निसर्गात प्रकाशाचे विविध आविष्कार पहावयास मिळतात. आकाशातील इंद्रधनुष्य, निळे आकाश, सूर्यास्ताच्या वेळेचा संधिप्रकाश, आकाशातील पांढरे ढग इत्यादी दृश्य प्रकाशाच्या परिणामांची ...
अब्जांश कण आणि आरएनए उपचारपद्धती  (Nano particles and RNA Treatment Methods)

अब्जांश कण आणि आरएनए उपचारपद्धती

औषधनिर्माणशास्त्रात रायबोन्यूक्लिइक अम्ल (आरएनए) उपचारपद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. बाहेरून वितरित करण्यात येणाऱ्या आरएनए पद्धतीचा पेशीतील प्रथिननिर्मितीत निर्देश ...
कमळ परिणाम (Lotus effect)

कमळ परिणाम

कमळ वनस्पती कमळ परिणाम (Lotus Effect) ही एक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक संकल्पना असून ती जलविकर्षण (Hydrophobicity – water repellency) व स्व-स्वच्छता ...
अब्जांशपायस (Nanoemulsions)

अब्जांशपायस

अब्जांशपायस भौतिक रसायनशास्त्रात दोन किंवा अधिक द्रवांचे मिश्रण असणाऱ्या द्रवाला पायस असे म्हणतात. या मिश्रणातील एक द्रव सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म ...
अब्जांश तंत्रज्ञान : त्वचारोग चिकित्सा (Nanotechnology : Dermatology)

अब्जांश तंत्रज्ञान : त्वचारोग चिकित्सा

त्वचा म्हणजे शरीरातील सर्व अवयवांचे संरक्षण करणारे एक अखंड आवरण आहे. त्वचेचा समावेश हा सार्वदेहिक ज्ञानेंद्रियांमध्ये केला जातो. सार्वदेहिक ज्ञानेंद्रियांत ...
अब्जांश तंत्रज्ञान : हृदयविकार  (Nanotechnology : Heart diseases)

अब्जांश तंत्रज्ञान : हृदयविकार

हृदयाच्या भोवताली असलेले रक्तवाहिन्यांचे जाळे शरीरातील हृदय हे अत्यंत महत्त्वाचे रक्ताभिसरण करणारे अवयव आहे. संपूर्ण शरीरभर रक्ताचे संचारण हृदयाद्वारे होते ...
अब्जांश प्लाझ्मॉनिक रंगकाम (Nano-Plasmonic Color Printing)

अब्जांश प्लाझ्मॉनिक रंगकाम 

निसर्गातील वनस्पती, पक्षी, प्राणी, कीटक इत्यादी विविध प्रकारचे सजीव तसेच डोंगर, खडक, माती अशा निर्जीव वस्तू यांमध्ये आपल्याला अनेकविध रंग ...
चलाख धूळ (Smart dust)

चलाख धूळ

अब्जांश तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे चलाख धूळ (Smart dust) तंत्रज्ञान होय. चलाख धूळ ही असंख्य सूक्ष्म विद्युत ...
अब्जांश तंत्रज्ञान : दंतचिकित्सा (Nanotechnology in dentistry)

अब्जांश तंत्रज्ञान : दंतचिकित्सा

शरीराचे आरोग्य हे प्रामुख्याने दातांच्या आरोग्यावर अवलंबून असते. ज्या व्यक्तींचे दात मजबूत व निरोगी असतात, त्यांचे आरोग्य सामान्यत: उत्तम असते ...
अब्जांश रोबॉट (Nano-Robot)

अब्जांश रोबॉट

अब्जांश तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नियोजित कार्य अचूकतेने, अत्यल्प वेळात व कार्यक्षमतेने करण्यासाठी अब्जांश रोबॉटचा वापर केला जातो. अब्जांश रोबॉट म्हणजे स्वयंचलित ...
नॅनो इलेक्ट्रॉनिकी (Nano electronics)

नॅनो इलेक्ट्रॉनिकी 

इलेक्ट्रॉन या मूलकणाचा शोध सर जोझेफ जॉन टॉमसन यांनी १८९७ मध्ये लावला. आज जी काही इलेक्ट्रॉनिकीची उपकरणे वापरात आहेत ती ...