अब्जांश प्लाझ्मॉनिक रंगकाम (Nano-Plasmonic Color Printing)

निसर्गातील वनस्पती, पक्षी, प्राणी, कीटक इत्यादी विविध प्रकारचे सजीव तसेच डोंगर, खडक, माती अशा निर्जीव वस्तू यांमध्ये आपल्याला अनेकविध रंग दिसतात. थोडक्यात निसर्गामध्ये विविध प्रकारच्या आकर्षक रंगांची मुक्त उधळण पहावयास…

चलाख धूळ (Smart dust)

अब्जांश तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे चलाख धूळ (Smart dust) तंत्रज्ञान होय. चलाख धूळ ही असंख्य सूक्ष्म विद्युत यांत्रिक प्रणालींची (Micro Electro-Mechanical Systems—MEMS; एमईएमएस) मिळून तयार झालेली एक…

अब्जांश तंत्रज्ञान : दंतचिकित्सा (Nanotechnology in dentistry)

शरीराचे आरोग्य हे प्रामुख्याने दातांच्या आरोग्यावर अवलंबून असते. ज्या व्यक्तींचे दात मजबूत व निरोगी असतात, त्यांचे आरोग्य सामान्यत: उत्तम असते. त्यामुळेच उत्तम आरोग्यासाठी दातांची चांगली व नियमितपणे काळजी घेणे अत्यंत…

अब्जांश रोबॉट (Nano-Robot)

अब्जांश तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नियोजित कार्य अचूकतेने, अत्यल्प वेळात व कार्यक्षमतेने करण्यासाठी अब्जांश रोबॉटचा वापर केला जातो. अब्जांश रोबॉट म्हणजे स्वयंचलित अति-सूक्ष्मयंत्रे होय. आणवीय किंवा रेणवीय पातळीवर उपकरणांची बांधणी, मंडलजुळणी (Circuit…

नॅनो इलेक्ट्रॉनिकी (Nano electronics)

इलेक्ट्रॉन या मूलकणाचा शोध सर जोझेफ जॉन टॉमसन यांनी १८९७ मध्ये लावला. आज जी काही इलेक्ट्रॉनिकीची उपकरणे वापरात आहेत ती सर्व त्या क्रांतीचाच एक भाग आहे. तसेच विद्युत् प्रवाह धातूच्या…