पुरातत्त्वीय मानवशास्त्र (Archaeological Anthropology)

प्राचीन काळातील भांडी, हत्यारे, शिलालेख, चित्रे इत्यादी मानवनिर्मित वस्तुंचा आणि प्राण्यांचे दात, कवठी, हाडे, तसेच वनस्पती इत्यादी पुरावशेषांच्या आधारे तत्कालीन मानवाच्या जैविक आणि सांस्कृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र. जैविक मानवशास्त्र,…

सामाजिक मानवशास्त्र (Social Anthropology)

सामाजिक मानवशास्त्रात बहुतांशी आदिवासी समाजांचा तौलनिक अभ्यास करून मानव समाजाचे स्वरूप विशद करण्याचा प्रयत्न केला जातो. शक्य तेवढ्या जास्तीतजास्त समाजातील सामाजिक संबंधांचा व प्रक्रियांचा तौलनिक अभ्यास करून मानवाच्या भिन्नभिन्न आचारविचारांवर…

मानवशास्त्र (Anthropology)

मानवप्राणी (Man) व त्याच्या कार्यांचा सांगोपांग आणि सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र. 'Anthropology’ हा इंग्रजी शब्द सर्वप्रथम ॲरिस्टॉटल (Aristotle) या ग्रीक तत्त्ववेत्याने वापरला असून 'Anthropos’ आणि 'Logos’ या दोन ग्रीक शब्दांपासून…

सांस्कृतिक मानवशास्त्र (Cultural Anthropology)

मानवप्राण्याच्या उगमापासून ते आजपर्यंतच्या सर्व संस्कृतीचा उगम, वर्तन, विकास, रचना, तिचे कार्य इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र. यात मानवाच्या संस्कृतीचा अभ्यास केला जातो; मात्र यात कालखंडाचेच व विशिष्ट मानवसमाजाच्या संस्कृतीचेच अध्ययन…

इरावती दिनकर कर्वे (Iravati Dinkar Karve)

कर्वे, इरावती दिनकर (Karve, Iravati Dinkar) : (१५ डिसेंबर १९०५ — ११ ऑगस्ट १९७०). प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञा व लेखिका. त्यांचा जन्म ब्रह्मदेशातील म्यिंजान येथे गणेश करमरकर यांच्या मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात झाला.…

अनंतकृष्ण अय्यर (Ananthakrishnan Iyer)

अय्यर, अनंतकृष्ण (Iyer, Ananthakrishnan) : (? १८६१ – २६ फेब्रुवारी १९३७). एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ. पूर्ण नाव लक्ष्मीनारायणपुरम कृष्ण अनंतकृष्ण अय्यर. त्यांचा जन्म केरळ राज्यातील पालघाट जिल्ह्यातील लक्ष्मीनारायणपुरम गावी ब्राम्हण कुटुंबात झाला.…