हवाई-अवकाश सामरिक कारवाया (Aerospace Operations)

राष्ट्रीय सुरक्षतेच्या दृष्टीने सैन्यदलांना देशावर होणाऱ्या शत्रूच्या कोणत्याही हल्ल्यांवर प्रतिबंध घालता आला पाहिजे. त्याचबरोबर आक्रमक कारवायांद्वारे शत्रूचे सामरिक बळ खच्ची करून अनुकूल परिणाम साधता आले पाहिजेत. यात इतर दोन्ही दलांबरोबर…

हवाई परिवहन कारवाया (Air Transportation Operations)

विषयप्रवेश : राष्ट्राची हवाई परिवहन क्षमता देशाच्या एकूण हवाई शक्तीचे अभिन्न अंग असून देशाच्या सुरक्षिततेसाठी ती अत्यंत महत्त्वाची ठरते. देशाची सीमित मारकशक्ती, कमीत कमी वेळात एका संग्रामक्षेत्रातून दूरवरच्या दुसऱ्या संग्रामक्षेत्रात…

हवाई हस्तक्षेप (Interdiction)

विषय प्रवेश :  हवाई शक्तीचा सर्वांत महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे तिचे सर्वगामित्व. त्यामुळे तिचा वापर केवळ प्रत्यक्ष युद्धभूमीवरच नव्हे, तर शत्रूचे सर्वांगीण लष्करी सामर्थ्य वृद्धिंगत करणाऱ्या दूरदूरच्या केंद्रांवरही करता येतो आणि…

हवाई सामर्थ्य (Air Power)

प्रस्तावना : वायू आणि अवकाश यांतील अतिसूक्ष्म सीमारेषा पाहता हवाई सामर्थ्यांतर्गत अवकाशाचाही समावेश केला जातो. देशाची विमानचालनातील (Aerial Navigation) आणि अंतराळातील रणनीतीतील कार्यक्षमता आणि डावपेच यांचे एकत्रित रसायन म्हणजे हवाई…

हवाई सुरक्षा (Air Defence)

आकाशातून विमाने वा तत्सम आकाशस्थ यंत्रणेद्वारे होणाऱ्या शत्रूच्या हवाई हल्ल्याचा बचाव करणारी यंत्रणा वा व्यवस्था म्हणजे हवाई सुरक्षा होय. संरक्षणाची कृती दोन प्रकारची असते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष हवाई सुरक्षेत…