Read more about the article रसाळगड (Rasalgad)
कमानयुक्त प्रवेशद्वार, रसाळगड.

रसाळगड (Rasalgad)

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील गिरिदुर्ग. हा खेड तालुक्यामध्ये असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून ५२२ मी. आहे. खेडपासून निमणी या गावामार्गे डांबरी रस्ता थेट गडाच्या पायऱ्यांपर्यंत जातो. निमणी गावाजवळ डोंगर उतारावर पेठवाडी नावाचे…

Read more about the article पद्मनाभदुर्ग (Padmanabhdurg)
पद्मनाभदुर्ग.

पद्मनाभदुर्ग (Padmanabhdurg)

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात प्रसिद्ध पन्हाळे-काजी लेण्यांजवळ असलेला किल्ला. पन्हाळे-काजी येथील झोलाई देवी ग्रामदेवतेच्या मंदिरापासून गडावर पोहोचता येते. तटबंदी तोडून काढलेल्या पायवाटेने गडाच्या माथ्यावर प्रवेश होतो. गडावर तटबंदीचे अवशेष तसेच…

Read more about the article पालगड (Palgad)
पालगड.

पालगड (Palgad)

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील गिरिदुर्ग प्रकारातील एक प्रसिद्ध किल्ला. खेड जवळील घेरा पालगडमधील किल्लामाची या गावाजवळून पायवाटेने गडाच्या उत्तरेकडील धारेवर पोहोचता येते. उत्तरेकडील धारेवर पोहोचल्यावर गडाची तटबंदी व गडावर जाणाऱ्या…

Read more about the article कनकदुर्ग आणि फत्तेदुर्ग (Kanakdurg and Fattedurg)
कनकदुर्ग.

कनकदुर्ग आणि फत्तेदुर्ग (Kanakdurg and Fattedurg)

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले. कनकदुर्ग हा किल्ला हर्णे गावापासून १.५ किमी. अंतरावर असलेल्या हर्णे बंदराजवळ आहे. किल्ला तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला असून गडाची उंची समुद्रसपाटीपासून फक्त ७ मी. आहे.…

Read more about the article सुवर्णदुर्ग (Suvarnadurg)
सुवर्णदुर्ग

सुवर्णदुर्ग (Suvarnadurg)

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध जलदुर्ग. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ हा किल्ला असून बंदर ते किल्ला हे अंतर एक किमी. आहे. मोटरबोटीने २५ मिनिटांत किल्ल्यापर्यंत पोहोचता येते. किल्ल्याचे क्षेत्रफळ ४.५…

Read more about the article बाणकोट (हिम्मतगड) (Bankot Fort)
दोन बुरुजांमधील मुख्य दरवाजा, बाणकोट.

बाणकोट (हिम्मतगड) (Bankot Fort)

महाराष्ट्रातील शिवपूर्वकालीन किल्ला. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या तालुक्याच्या ठिकाणापासून ३५ किमी. अंतरावर हा किल्ला असून पश्चिम किनाऱ्यावरील सावित्री नदीच्या मुखावर एका उंच भूशिरावर तो वसलेला आहे. हिम्मतगड तसेच फोर्ट व्हिक्टोरिया…

Read more about the article मंडणगड (Mandangad Fort)
मंडणगड.

मंडणगड (Mandangad Fort)

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग. मंडणगड या तालुक्याच्या गावातून चार किमी. अंतरावर असलेल्या या किल्ल्यावर माथ्यापर्यंत जाता येते. या किल्ल्याची उंची पायथ्याच्या मंडणगड गावापासून ३०० मी. आहे. माथ्यावर पूर्ण सपाटी…

Read more about the article हर्णे (गोवा) किल्ला (Harne Fort)
   हर्णे किल्ला.

हर्णे (गोवा) किल्ला (Harne Fort)

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील एक किल्ला. गोवा किल्ला असाही उल्लेख करण्यात येतो. हर्णे गावापासून एक किमी. अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्यावर एक कमानयुक्त दरवाजा असून दरवाजात देवडी (ओटा, उंबरा)…

अर्नाळा किल्ला (Arnala fort)

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध जलदुर्ग व पर्यटनस्थळ. वैतरणा नदीच्या मुखावर समुद्रकिनाऱ्यापासून पाव किमी.वर तो समुद्रात बांधला आहे. उत्तर कोकणातील वसई किल्ल्याच्या खालोखाल हा अतिशय बळकट किल्ला समजला जातो. वसई…