प्रत्यावाहन (Recall referendum)
प्रत्यावाहन : लोकशाही राज्यपद्धतीत लोक आपले प्रतिनिधी निवडून विधिमंडळात पाठवितात. अशा तऱ्हेने स्वत: निवडलेल्या प्रतिनिधीला त्याची मुदत संपण्यापूर्वी विधिमंडळातून परत बोलावण्याचा अधिकार काही ठिकाणी मतदारांना दिलेला आहे, ह्यालाच प्रत्यावाहन असे…