अर्थतज्ज्ञांचे योगदान (Contributions of Economist)

ॲडम स्मिथ (१७२३–१७९०) हे संरक्षण अर्थशास्त्रात योगदान देणारे पहिले अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी संरक्षण खर्चाचे समाजावर व अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतात याचा ऊहापोह वेल्थ ऑफ नेशन्स (१७७६) या ग्रंथात केला आहे.…

संरक्षण अर्थशास्त्र (Defence Economics)

व्याख्या व स्वरूप : ‘संरक्षण अर्थशास्त्र’ ही तुलनेने अर्थशास्त्राची एक नव विकसित विद्याशाखा आहे. अर्थशास्त्रीय सिद्धांत, तत्त्वे व साधने यांच्या आधाराने संरक्षण, नि:शस्त्रीकरण आणि शांतताविषयक बाबींचे ज्यात विश्लेषण केले जाते,…

वित्त आयोग (Finance Commission)

संघराज्य पद्धतीत घटकसत्तांमध्ये वित्तीय तोल राखण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. भारताने संघराज्य पद्धतीची शासनप्रणाली स्वीकारली असून एकाच वेळी केंद्रस्थानी मध्यवर्ती सरकार आणि घटक राज्यांसाठी राज्य सरकारे स्थापन केली जातात. या…

Close Menu
Skip to content