सुलोचना श्रीधर नलावडे (Sulochana Shridhar Nalawade)
नलावडे, सुलोचना श्रीधर : (३० सप्टेंबर १९४५). महाराष्ट्र तमाशासृष्टीत नृत्य, अभिनय आणि गायन या तीनही कलाप्रकारातील नामवंत कलाकार. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुरडं या छोट्याशा गावातील बळवंतराव आणि केशरबाई खेडकर…