प्रथिन अब्जांश कण (Protein nanoparticles)
सजीव सृष्टीतील कर्बोदके, मेदाम्ले, प्रथिने आणि न्यूक्लिइक अम्ले ह्या चार जैविक रेणूंपैकी प्रथिन हा एक महत्त्वाचा रेणू आहे. तो एकूण वीस प्रकारच्या अमिनो अम्लांच्या जोडणीतून तयार झालेला वैशिष्ट्यपूर्ण असा बहुवारिक…