पारेषण : प्रत्यावर्ती प्रवाह किंवा एकदिश प्रवाह — तंत्र-आर्थिक अवलोकन (Transmission : AC or DC)

एडिसन हे एकदिश प्रवाह (एप्र - Direct Current) प्रणालीचे तर टेस्ला हे प्रत्यावर्ती प्रवाहाचे (प्रप्र - Alternating Current) पुरस्कर्ते होते. विद्युत प्रणालीमध्ये रोहित्राच्या  मदतीने विद्युत दाब कमी-जास्त करण्याच्या सुविधेमुळे टेस्लाच्या…

विद्युत अधिनियम २००३ : पार्श्वभूमी (The Electricity Act 2003)

विद्युत अधिनियम २००३ (The Electricity Act 2003) रोजीचे विधेयक सुरुवातीला ‘विद्युत अधिनियम २००१’ असे संसदेत सादर केले गेले. त्यास लोकसभेची दिनांक ९ एप्रिल २००३, राज्यसभेची दि. ५ मे २००३ रोजी…

विद्युत अधिनियम २००३ : तरतुदी (The Electricity Act 2003)

विद्युत अधिनियम २००३ या अधिनियमामधील काही महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत : केंद्र सरकारची भूमिका : राष्ट्रीय विद्युत व विद्युत दर आकारणी धोरण ठरविणे. तसेच ग्रामीण भागात विद्युतीकरण करण्याबद्दलचे धोरण राज्य…

विद्युत अधिनियम २००३ : तरतुदी व उपयुक्तता (The Electricity Act 2003)

विद्युत अधिनियम २००३ या अधिनियमामधील इतर महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत : राज्य विद्युत मंडळांची पुनर्रचना : राज्य सरकार ठरवेल तेव्हापासून विद्युत (आपूर्ति) अधिनियम, १९४८ प्रमाणे स्थापन झालेल्या राज्य विद्युत मंडळांची …

विद्युत वाहिन्यांच्या तारा (Conductors for Electrical lines)

विद्युत प्रणालीमध्ये निर्मिती केंद्रापासून पारेषण व वितरण तारमार्गामार्फत ग्राहकापर्यंत विद्युत पुरवठा केला जातो. पारेषण वाहिनीसाठी मनोरे (Tower) उभारले जातात आणि वितरणासाठी खांब (Pole) किंवा भूमिगत केबल टाकली जाते. मनोरे वा…

पारेषण वाहिनीचे स्वयं पुनर्योजन (Auto Reclosing of Transmission lines)

विद्युत शक्तीचे मोठ्या प्रमाणात वहन पारेषण वाहिन्यांमार्फत केले जाते. प्रत्येक वाहिनीवर नियंत्रण व रक्षण फलक (Control  & Protection Panel) बसवून त्यावर कायमस्वरूपी देखरेख ठेवली  जाते. वाहिनीत काही बिघाड झाला की,…

विद्युत तेजोवलय (Corona)

विद्युत शक्तीचे मोठ्या प्रमाणात वहन करण्यासाठी तंत्र-आर्थिक (Techno-Economic) दृष्टिकोनातून  अति  उच्च व्होल्टता  (Extra High Voltage- EHV) किंवा  परोच्च व्होल्टता  (Ultra High Voltage- UHV) पारेषण वाहिनी योजल्या जातात. काही विशिष्ट परिस्थितीत अशा पारेषण…

हवाई गुच्छित केबल (Aerial Bunched Cable / Conductor -ABC)

गावांमध्ये आणि शहरांमध्ये विद्युत पुरवठा दुय्यम वितरण प्रणालीने केला जातो. त्यात घरगुती, छोटे व्यावसायिक यांना २४० V एक कला (Single phase) किंवा ४१५ V त्रिकला (Three phase) या पातळीवर पुरवठा…

पारेषण वाहिनीचे तडित संरक्षण (Lightning Protection of Transmission Line)

विद्युत निर्मिती केंद्रांपासून शहरांपर्यंत वा औद्योगिक वसाहतीपर्यंत विद्युत वहन उच्च व्होल्टता पारेषण वाहिनीमार्फत केले जाते. ह्या पारेषण वाहिन्यांत तारमार्ग मनोऱ्यांच्या (Tower) आधाराने टाकला जातो. मनोऱ्यावरील सर्वांत खालील तार आणि जमीन…

एकल तार भूप्रत्यागमन वितरण पद्धती (Single Wire Earth Return Distribution System – SWER)

एखाद्या प्रदेशाच्या दुर्गम भागातील लोकसंख्या कमी असते व उद्योगधंदेही अशा भागात सहसा नसतात. त्यामुळे विजेची मागणी अल्प प्रमाणात असते. अशा भागात तेथील निवासी जनसमुदायाला वीज पुरवठ्यासाठी प्रस्थापित पद्धतीने दुय्यम वितरण…

उच्च-व्होल्टता वितरण पद्धती (High-Voltage Distribution System -HVDS)

निम्न-व्होल्टता वितरण पद्धती (Low-Voltage Distribution System -LVDS) : प्रचलित विद्युत पद्धतीप्रमाणे दुय्यम वितरण प्रणालीमध्ये ११ kV उच्च व्होल्टता तारमार्गाचे शेवटी ११ kV / ४१५ V गुणोत्तराचे ६३, १०० किंवा २००…

उपकेंद्र स्वयंचलन (Substation Automation)

विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत निर्मिती केली जाते, तेथे विद्युत दाब वाढवून पारेषण वाहिनीमार्फत औद्योगिक केंद्रे वा महानगरात उपकेंद्र स्थापून विद्युत पुरवठा केला जातो. त्या ठिकाणी विद्युत दाब कमी करण्यासाठी अवरोहित्र…

वात निरोधित उपकेंद्र (Gas Insulated Substation)

विद्युत निर्मिती केंद्रात वीजेची निर्मिती केली जाते आणि त्याचा वापर घरांमध्ये, औद्योगिक केंद्रांमध्ये, शेतांमध्ये इत्यादी ठिकाणी होतो. निर्मिती केंद्र व वापराची ठिकाणे यात बरेच अंतर असते. हे वहन तंत्र-आर्थिक कारणास्तव…

फॅक्ट (Flexible AC Transmission)

सद्यकालीन विद्युत यंत्रणेत (ग्रिड) विद्युत निर्मिती केंद्रे, उपकेंद्रे परस्परांना उच्च व्होल्टता पारेषण वाहिन्यांनी जोडलेली असतात. तंत्र-आर्थिक (Techno-Economic) दृष्टिकोनातून  ही  बाब आवश्यक आहे. अशा संरचनेत दोन उपकेंद्रांना जोडणाऱ्या  भिन्न मार्गांवरून अनेक…

ग्रिड प्रचालन (Grid Operation)

दिवसभरात विजेची मागणी ही सतत बदलत असते. तसेच आठवड्यातील सुट्टीचा दिवस, वर्षभरातील  निरनिराळे सण / ऋतू व त्यामुळे होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे मागणीत बदल होत जातो. साहजिकच विद्युत पुरवठा यंत्रणेला मागणीनुसार…