नागफणा (Spathiphyllum)
आकर्षक व घरेलू बागेत (Indoor), तसेच संपूर्ण सावली अथवा उन - सावलीत वाढणारे फुलझाड. यास पीस लिली (Peace lily) असेही म्हणतात. शास्त्रीय नाव स्पॅथिफायलम वॉलिसीआय (Spathiphyllum wallisii). हे अॅरेसी (Araceae)…

गेझनिया : (लॅ. गेझनिया स्प्लेंडेन्स; कुल - कंपॉझिटी). एक सुंदर फुलझाड. याच्या ४० प्रजाती असून उगमस्थान दक्षिण आफ्रिका आहे. हे जमिनीलगत वाढणारे अतिबुटके बहुवर्षायू फुल आहे. काही भागात ते हंगामी…
ॲपोसायनेसी कुलातील अत्यंत काटक फुलझाड. भारतात ते नैसर्गिकपणे सर्वत्र वाढते. याच्या ७ प्रजाती आहेत. रोझिया, मेजर व मायनर या प्रजातींची प्रामुख्याने जगभर लागवड केली जाते. युरोपात रोझिया प्रजाती हरितगृहात लावतात,…
कंपॉझिटी कुलातील सहज उगवणारे हंगामी फुलझाड. याच्या २५ जाती असून मूलस्थान मेक्सिको येथे आहे. यास अत्यंत कमी कालावधीत फुले येतात. मध्य भारताच्या केंद्रीय राज्यात प्रामुख्याने पावसाळ्यात घाट माथ्यावर ही फुले सर्वत्र दिसतात.…
अँटिऱ्हायनम : (इं. स्नॅपड्रॅगॉन; लॅ.अँटिऱ्हायनम मॅजुस, कुल - स्क्रोफ्यूलॅरिएसी). हे हंगामी / बहुवर्षायू फुलझाड आहे. फुले सुंदर, आकर्षक आणि मोहक असून अनेक दिवस टिकतात. बागेसाठी, फुलदांडे, गुच्छ, सुशोभीकरण, ताटवे (Bedding),…