अकादमी (Academy)

अकादमी

अकादमी ही प्राचीन ग्रीसमधील ज्ञानदानाची संस्था होय. तिची स्थापना इ.स.पू.सु. ३८७ मध्ये प्लेटो या ग्रीक तत्त्वज्ञाने केली. त्या काळात अकादमी ...