चित्रपट आणि रंगभूमी (Chitrapat ani Rangbhumi)
येथे चित्रपट आणि रंगभूमी यांतील परस्पर साहचर्य व तुलना यांविषयी चर्चा केलेली आहे. चित्रपटकलेचे द्रव्य म्हणून ज्या दृक्-श्राव्य प्रतिमा वापरल्या जातात, त्यासाठी यंत्र आणि तंत्र यांची आवश्यकता असते. चित्रपट हे…