जूलियस रॉबर्ट ओपेनहायमर (Julius Robert Oppenheimer) 

ओपेनहायमर, जूलियस रॉबर्ट : (२२ एप्रिल १९०४ – १८ फेब्रुवारी १९६७). दुसऱ्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक. ज्यू वंशाचे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. आण्विक शस्त्रास्त्रे विकसित करण्याचे…

कृष्णन के.एस. (Krishnan, K. S.)

कृष्णन के.एस. : ( ४ डिसेंबर, १८९८ ते १४ जून, १९६१ ) कृष्णन करिमणिक्कम श्रीनिवासन उर्फ के.एस.कृष्णन यांचा जन्म आणि शालेय शिक्षण तामिळनाडु मधील वत्रप येथे झाले तर अमेरिकन कॉलेज, मदुराई…

कॅव्हेन्डीश, हेन्री (Cavendish, Henry)

कॅव्हेन्डीश, हेन्री : ( १० ऑक्टोबर १७३१ - २४ फेब्रुवारी १८१० ) लंडन जवळील हॅकने अकादमीमधून (Hackney Academy)  शालेय शिक्षण पूर्ण करून  पुढील शिक्षणासाठी, कॅव्हेंडीश यांनी पीटर हाऊस महाविद्यालय, केंब्रिज…

आइनस्टाइन, अल्बर्ट  (Einstein, Albert)

आइनस्टाइन, अल्बर्ट : (१४ मार्च १८७९ - १८ एप्रिल १९५५) मूळचे जर्मनीत जन्मलेले अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन ह्यांना २० व्या शतकातील सर्वोत्तम शास्त्रज्ञ व 'सापेक्षता सिद्धांताचे जनक’ म्हणून जग ओळखते. ‘प्रकाश-विद्युत…

 थॉमसन, जॉर्ज पॅजेट (Thomson,  George Paget )

थॉमसन, जॉर्ज पॅजेट : ( ३ मे १८९२ - १० सप्टेंबर १९७५ ) ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज पॅजेट टॉमसन ह्यांनी इलेक्ट्रॉनमध्ये कणात्मक गुणधर्मांबरोबरच तरंग लहरींचेही गुणधर्म असतात हे दाखवून दिले. ह्या…

डॅनिएल सी. त्सुइ (Daniel C. Tsui)

डॅनिएल सी. त्सुइ : ( २८ फेब्रुवारी १९३९ ) चीनच्या हेनान प्रांतात एका शेतकरी कुटुंबात डॅनिएल यांचा जन्म झाला. हाँगकाँग येथील प्युइ चींग माध्यमिक विद्यालयात त्यांनी शालेय शिक्षण घेतले. शालेय शिक्षण…

 ब्रॅग, लॉरेन्स विल्यम (Bragg, Lawrence William)

  ब्रॅग, लॉरेन्स विल्यम :  (३१ मार्च १८९० ते १ जुलै १९७१) लॉरेन्स विल्यम ब्रॅग ह्यांचा जन्म दक्षिण ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड येथे झाला. सुरुवातीचे शिक्षण सेंट पीटर्स विद्यालय, अ‍ॅडलेड येथे पूर्ण…

अ‍ॅंम्पियर, आंद्रे मारी (Ampere, Andre Marie)

अ‍ॅंम्पियर, आंद्रे मारी : ( २० जानेवारी १७७५ ते १० जून १८३६ ) अ‍ॅम्पियर ह्यांनी कुठल्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण घेतले नाही. घरच्या वाचनालयात असलेल्या पुस्तकांच्याद्वारे त्यांनी ज्ञान संपादन केले. वयाच्या…