अनुमानाचे नियम व रूपांतरणाचे नियम (Rules of Inference and Rules of Replacement)

ॲरिस्टॉटलने मांडलेल्या तर्कशास्त्राचा मेग्यारियन व स्टोईक पंथीयांनी विस्तार केला. परंपरागत म्हणून ओळखले जाणारे तर्कशास्त्र आशय आणि तपशील या दोन्ही बाबतींत ॲरिस्टॉटलच्या तर्कशास्त्राहून अगदी निराळे आहे. एकोणिसाव्या शतकात एका नवीन तर्कशास्त्राचा…

सत्यता कोष्टक पद्धती (Truth Table Method)

एकोणिसाव्या शतकानंतर विकसित झालेले तर्कशास्त्र हे १९ व्या शतकाच्या अगोदर गोटलोप फ्रेग, जूझेप्पे पेआनो व गेऑर्ग कॉन्टोर यांचे महत्त्वाचे कार्य आहे. लूटव्हिख व्हिट्गेन्श्टाइन याने सामान्यपणे सत्यता कोष्टक पद्धती विकसित केली…