अमरुशतक (Amrushatak)

अमरुशतक : संस्कृतातील एक प्रसिद्ध शृंगारकाव्य. हे एक गीतिकाव्य आहे. याच्या कर्त्याचा उल्लेख अमरू,अमरूक अशा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. या कवीचा काल आणि जीवन यांसंबंधी माहिती मिळत नाही. तथापि काव्यालंकार…

काव्यादर्श (kavyadarsh)

काव्यादर्श : आचार्य दंडीरचित संस्कृत काव्यशास्त्राच्या परंपरेतील एक ग्रंथ. काव्यशास्त्रातील मूलभूत संकल्पना जाणून घेण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ अतिशय अभ्यसनीय आहे. काव्यशास्त्राच्या इतिहासाच्या दृष्टीने इ. स. सहाव्या–सातव्या शतकांतील भामह व दंडी…

वैदिक वाङ्मयातील स्त्री-कवयित्री (Poetesses of vedik literature)

स्त्री-कवयित्री (वैदिक वाङ्मयातील) : वैदिक वाङ्मय हे जगातील पहिले उपलब्ध वाङ्मय होय. वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान, ज्ञानाचा विषय किंवा ज्ञान मिळविण्याचे साधन असा होतो. अतिप्राचीन काळामध्ये प्राचीन ऋषिंना वेदवाङ्मयाचा…

मधुराविजयम् (Madhuravijayam)

मधुराविजयम् : दक्षिण भारतातील विजयनगर घराण्याच्या ऐतिहासिक महाकाव्यांमधील एक महत्त्वाचे संस्कृत काव्य.गंगादेवी (गंगाम्बिका) या स्त्री कवयित्रीने हे काव्य रचले आहे.मधुरेवर अर्थात मदुरा नगरीवर आपल्या पराक्रमी नवऱ्याने मिळवलेल्या विजयाची कथा तिने…

वैद्यनाथ प्रासाद प्रशस्ति (Vaidyanath Prasad Prashasti)

वैद्यनाथ प्रासाद प्रशस्ति : देवकुमारिका ह्या स्त्री कवयित्रीने रचलेले संस्कृत काव्य (रचनाकाळ इ.स. १७१६). १८ वे शतक हा कवयित्रीचा कालखंड. ती चित्तोड येथील राणा अमरसिंहांची पत्नी, राणा जयसिंहांची सून आणि…

वक्रोक्तिजीवितम् (Vakroktijīvitam)

वक्रोक्तिजीवितम् : काव्यशास्त्रावरील एक संस्कृत ग्रंथ. कुंतक हा लेखक. भामहाने बीजरूपाने सांगितलेली वक्रोक्ति संकल्पना कुंतकाने सिद्धांत म्हणून प्रस्थापित केली. वक्रोक्ति हा काव्याचा महत्त्वाचा धर्म आहे आणि त्याच्या खेरीज काव्य संभवतच…

सुवर्णप्रभास (Suvarnaprabhasa)

सुवर्णप्रभास : बौद्धसंकर संस्कृतातील वैपुल्यसूत्रांच्या उत्तरकालीन ग्रंथांपैकी एक महत्त्वाचा ग्रंथ. महायान सूत्रसाहित्याच्या आकरग्रंथापैकी एक. सुवर्णप्रभास म्हणजे सोन्याचे तेज. या ग्रंथातील मौलिक विचार तेजयुक्त आहेत या अर्थाने हे ग्रंथशीर्षक दिले आहे.…

काव्यमीमांसा (Kavyamimansa)

राजशेखर या काव्यशास्त्रज्ञाने ९ व्या शतकात रचलेला संस्कृत साहित्यशास्त्र विषयक ग्रंथ. इ.स. ७ व्या आणि ८ व्या शतकात भारतात होत असलेल्या वैचारिक मंथनाचे या ग्रंथात प्रतिबिंब पडलेले आहे. साहित्यशास्त्राचा यापूर्वीचा…