अनौपचारिक शिक्षण (Informal Education)
चार भिंतीच्या बाहेर कोणत्याही अध्यापकाविना, नियोजित अभ्यासक्रमाविना, पाठ्यपुस्तकाविना, वेळापत्रकाविना मिळणारे शिक्षण म्हणजे अनौपचारिक शिक्षण होय. या शिक्षणात काहीही निश्चित नसते. त्यामुळे याला अनियोजित शिक्षण किंवा प्रासंगिक शिक्षण असेही म्हणतात. हे…