चर्च आणि लोकशाही
राजकीय सत्ता ही लोकांची असते. म्हणूनच राजकारणात लोकशाही सर्वमान्य होऊ लागली आहे. हुकूमशाही, घराणेशाही आणि एकाधिकारशाही अन्यायकारक आणि शोषक असते ...
ऐहिकवाद आणि चर्च
भारताला राष्ट्र म्हणून टिकून राहायचे असेल, तर धर्मनिरपेक्षतेविना पर्याय नाही. धार्मिक परंपरांची विविधता हे भारतीय समाजांचे एक ठळक वैशिष्ट्य आहे ...
बायबलसंबंधी मतभेद
गेल्या २००० वर्षांतील बायबलच्या अन्वयार्थासंबंधीचा (Interpretation) इतिहास सातत्याच्या उलथापालथी व फाटाफुटी यांनी भरलेला आहे. ईश्वराविषयी संकल्पना, येशू ख्रिस्त यांचे दैवीपण, ...
चर्च आणि राजकारण
प्रस्तावना : राजकारण हे मानवी जीवनाशी निगडित असून त्यांच्या व्यवहारावर आणि कारभारावर त्याचा परिणाम होत असतो. सत्ताधार्यांच्या चांगल्या-वाईट निर्णयांचे परिणाम ...