चर्च आणि लोकशाही (Church and The Democracy)

राजकीय सत्ता ही लोकांची असते. म्हणूनच राजकारणात लोकशाही सर्वमान्य होऊ लागली आहे. हुकूमशाही, घराणेशाही आणि एकाधिकारशाही अन्यायकारक आणि शोषक असते. स्वातंत्र्य, प्रतिष्ठा, हक्करक्षण तसेच विकास यांसाठी नागरी जीवनात लोकशाही आवश्यक…

ऐहिकवाद आणि चर्च (Secularism and The Church)

भारताला राष्ट्र म्हणून टिकून राहायचे असेल, तर धर्मनिरपेक्षतेविना पर्याय नाही. धार्मिक परंपरांची विविधता हे भारतीय समाजांचे एक ठळक वैशिष्ट्य आहे. म्हणूनच हे राष्ट्र कोणत्याही एका विशिष्ट धर्माच्या तत्त्वप्रणालीशी बांधील राहू…

बायबलसंबंधी मतभेद (Biblical Differences)

गेल्या २००० वर्षांतील बायबलच्या अन्वयार्थासंबंधीचा (Interpretation) इतिहास सातत्याच्या उलथापालथी व फाटाफुटी यांनी भरलेला आहे. ईश्वराविषयी संकल्पना, येशू ख्रिस्त यांचे दैवीपण, त्यांची आई मेरी (मरिया) यांचे स्थान, बायबलच्या शिकवणुकीचा यथोचित अन्वयार्थ विदित…

चर्च आणि राजकारण (Church & Politics)

प्रस्तावना : राजकारण हे मानवी जीवनाशी निगडित असून त्यांच्या व्यवहारावर आणि कारभारावर त्याचा परिणाम होत असतो. सत्ताधार्‍यांच्या चांगल्या-वाईट निर्णयांचे परिणाम सर्वांना भोगावे लागतात. एवढेच नव्हे, तर ते स्वीकारणे अटळ असते.…