नन्ने चोड (Nanne Choda)

नन्ने चोड : (बारावे शतक). प्रसिद्ध तेलुगू कवी. तेलुगू साहित्येतिहासकारांनी त्याला ‘कविराजशिखामणी’ या नावाने गौरविले आहे. तो वेलामती चोड घराण्याचा राजकवी होता. काही अभ्यासकांच्या मते तो स्वतःच राजघराण्यात जन्मला होता.…

नन्नय (Nannay)

नन्नय : (अकरावे शतक). आद्य तेलुगू महाकवी. त्याला ‘वागानुशासनुडू’ म्हणजे शब्दप्रभू अशी सार्थ उपाधी होती. त्याचा काळ १०२० ते १०६३ किंवा १०२५ ते १०५५ असा अभ्यासक मानतात. वेंगीचा पूर्वचालुक्य नृपती…

नंदि तिम्मन्ना (Nandi Thimmana)

नंदि तिम्मन्ना : (सोळावे शतक). प्रख्यात तेलुगू कवी. हा कृष्णदेवराय (कार. १५०६-३०) याच्या दरबारातील अष्टदिग्गजांपैकी एक कवी होय. पेद्दनाच्या खालोखाल त्याला महत्त्व आहे. तिम्मांबा व सिंगनामात्य हे त्याचे माता-पिता. त्याला…

गुरजाड वेंकट अप्पाराव (Gurjad Vyankat Apparao)

गुरजाड वेंकट अप्पाराव : (२१ सप्टेंबर १८६२- ३० नोव्हेंबर १९१५). प्रसिद्ध तेलुगू कवी, नाटककार, कथाकार, समीक्षक, देशभक्त आणि समाजसुधारक. जन्म विशाखापटनम् जिल्ह्यातील रायवरम् गावी. विजयानगरला शालेय शिक्षण चालू असतानाच त्यांनी…