संस्पंदन (Resonance)
(अनुस्पंदन). ध्वनीच्या कंपनांबाबत ही संज्ञा वापरण्यात येते. ध्वनीशिवाय यांत्रिकी, प्रत्यावर्ती विद्युत प्रवाह मंडले, रेडिओ मंडले, रेणवीय संरचना, अणुकेंद्रीय चुंबकत्व, प्रकाशकी इ. विविध क्षेत्रांतील या प्रकारच्या आविष्कारांच्या बाबतीतही ही संज्ञा वापरण्यात…