शुक्रधातु (Shukra Dhatu)

आयुर्वेदानुसार शरीरातील सात धातूंपैकी हा शेवटचा धातू. आहारापासून सर्वप्रथम रसधातूची व यानंतर क्रमाक्रमाने पुढील धातूंची निर्मिती होते. यानुसार अस्थिधातूपासून शुक्रधातूची निर्मिती होते. पांढऱ्या रंगामुळे या धातूला शुक्र असे म्हटले जाते.…