अंतराल (Interval)

[latexpage] $\mathbb{R}$ या वास्तव संख्या संचाचे अनेक महत्‍त्वाचे उपसंच आहेत. अंतराल (interval)  हा त्यापैकी एक महत्‍त्वाचा संच आहे. कलन या गणितीय शाखेत अनेक महत्‍त्वाच्या संकल्पना व्यक्त करण्यासाठी अंतरालाचा उपयोग होतो.…

विकलन (Differentiation)

[latexpage] फलनाची विकलन ही कलनशास्त्रातील अतिशय मूलभूत संकल्पना आहे. या संकल्पनेला अवकलन असेही म्हणतात. यूरोपमध्ये सर्वप्रथम ही संकल्पना थोर गणितज्ञ आयझॅक न्यूटन आणि लायप्निट्स यांनी सतराव्या शतकात मांडली. फलनाच्या विकलाचा…

फलनाचे सांतत्य (Continuity of a function)

[latexpage] समजा दिलेल्या $A$ या वस्तूची किंवा घटकाची किंमत ही $B$ ह्या दुसऱ्या वस्तूच्या किंवा घटकाच्या किंमतीवर अवलंबून आहे.  साधारणपणे, हे जाणुन घेणे महत्त्वाचे असते की $A$ च्या किमतीत घडणारा…

संच (SET)

[latexpage] संच ही आधुनिक गणितातील एक मूलभूत संकल्पना आहे. गेओर्क कॅन्टर (Georg Cantor) या जर्मन गणितज्ञाने या संकल्पनेचा सखोल अभ्यास केला. पुढे रिखार्ट डेडेकिंट, बर्ट्रंड रसेल व इतर गणितज्ञांनी संचातील…