विल्यम कॉलिंझ (William Collins)

कॉलिंझ, विल्यम : ( २५ डिसेंबर १७२१ - १२ जून १७५९ ). प्रसिद्ध ब्रिटीश कवी. १८ व्या शतकातील इंग्रजी साहित्यातील एक ख्यातनाम कवी म्हणून कॉलिंझ ओळखला जातो. त्याची कवितेची निर्मिती…

विल्यम विल्की कॉलिंझ (William Wilkie Collins)

कॉलिंझ, विल्यम विल्की : ( ८ जानेवारी १८२४-२३ सप्टेंबर १८८९ ).  विख्यात ब्रिटीश कादंबरीकार, अभिनेता, इंग्रजी हेरकथांचा जनक असा लौकिक असणारा लेखक. त्याचा जन्म लंडन येथे झाला. त्याचे वडील विल्यम…

विल्यम एम्पसन (William Empson)

एम्पसन, विल्यम : (२७ सप्टेंबर १९०६ - १एप्रिल १९८४). ब्रिटिश समीक्षक आणि कवी. २० व्या शतकातील साहित्यिक टीकाकार आणि त्याच्या तर्कसंगत,आभासी कवितेसाठी परिचित.  एम्पसन नवीन विचारांचे स्वागत आणि स्वीकार करणारा…

एरिना (Erinna)

एरिना : प्राचीन ग्रीक कवयित्री आणि संगीतकार. ग्रीकमधील रोड्झजवळच्या टीलॉस बेटावर ती राहत असे. युसीबिअस या ग्रीक साहित्य अभ्यासकाच्या मताप्रमाणे ती इ. स. पू. चौथ्या शतकाच्या मध्यात होऊन गेली असावी.…