बॉथनियाचे आखात (Gulf of Bothnia)

बॉथनियाचे आखात (Gulf of Bothnia)

उत्तर यूरोपमधील बाल्टिक समुद्राचा अगदी उत्तरेकडील फाटा. स्वीडनचा पूर्व किनारा आणि फिनलंडचा पश्चिम किनारा यांदरम्यान स्थित असलेले हे आखात आहे ...