ग्वादलक्वीव्हर नदी (Guadalquivir River)
स्पेनच्या दक्षिण भागातील प्रमुख नदी व जलवाहिनी. आयबेरियन द्वीपकल्पावरील ही पाचव्या क्रमांकाची लांब नदी आहे. ही नदी दक्षिण स्पेनच्या अँदेल्युसिया प्रांतातून वाहते. 'वादी अल-कबीर' या अरबांनी दिलेल्या मूळ अरेबिक भाषेतील…