जगातील कोणत्याही दोन व्यक्ती पूर्णत: समान नसून त्यांच्या मानसिक योग्यतेमध्ये व्यक्तिगत फरक असतो. मानसशास्त्रज्ञांनी या मानसिक क्षमतेस अभियोग्यता असे म्हटले ...
विशिष्ट पाठ्यक्रमावर आधारलेली एक शैक्षणिक कसोटी. संपादन कसोटीद्वारे एका विद्यार्थ्याने अथवा विद्यार्थ्यांच्या एका वर्गाने/गटाने एखाद्या पाठ्यक्रमाची उद्दिष्टे कितपत यशस्वीपणे संपादित ...