उखाणा
कोड्यातून, कूटप्रश्नातून, कथनातून व काव्यात्म पदबंधातून चटकदार तसेच खेळकरपणे आपले म्हणणे मांडण्याचा लोकवाङ्मयातील अभिव्यक्ती प्रकार. उखाण्यालाच आहणा, उमाना, कोहाळा असे ...
डाहाका
कुळातील पूर्वजांच्या स्मृती जागविण्यासाठी तसेच कुळदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आळविल्या जाणाऱ्या लोककाव्यप्रकारात वाजविले जाणारे लोकवाद्य . प्रस्तुत लोककाव्यालाही डाहाका असेच संबोधिले ...
दंडीगान
महाराष्ट्रातील पूर्व विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या झाडीपट्टीच्या जिल्ह्यांतील दंडी जमातीचे गीत. दंडीगान सादर करताना साधारणपणे पाच कलावंतांची ...
मादळ
लोकनाट्य आणि लोकवाद्य. आदिवासी होळीच्या वेळी तारपा, मादळ, ढोल, डेरा, थाळी अशा वाद्यांच्या साथीने होळी साजरी करतात. मादळ हा आदिवासींचा ...
लोकगाथा
लोकगाथा : मौखिक परंपरेने चालत आलेला प्रदीर्घ कथनपर गीतकाव्याचा प्रकार. त्यात एखादी पारंपरिक लोकप्रिय कथा गीतांमध्ये गुंफलेली असते. गेयता हा ...
लोकनृत्य
प्रादेशिकदृष्ट्या जनसामान्यांमध्ये, विकसित झालेले आणि परंपरेने चालत आलेले नृत्य म्हणजे लोकनृत्य. पारंपरिक नृत्य, अपरिष्कृत नृत्य, आत्मभानविरहित नृत्य समूहाने संरचना केलेले ...