लोकगाथा (Folk song)

लोकगाथा :  मौखिक परंपरेने चालत आलेला प्रदीर्घ कथनपर गीतकाव्याचा प्रकार. त्यात एखादी पारंपरिक लोकप्रिय कथा गीतांमध्ये गुंफलेली असते. गेयता हा त्याचा अनिवार्य घटक असतो. स्त्रीरचित आख्यानकाव्येही मराठीत भरपूर आहेत.प्राचीन भारतीय…

एम. एस. सुब्बुलक्ष्मी (M. S. Subbulakshmi)

सुब्बुलक्ष्मी, एम. एस. : (१६ सप्टेंबर १९१६ – ११ डिसेंबर २००४). कर्नाटक संगीतशैलीतील श्रेष्ठ भारतीय गायिका व  सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराच्या मानकरी. त्यांचे पूर्ण नाव मदुराई षण्मुखवाडिवु सुब्बुलक्ष्मी असे आहे. पुढे…

दोनातेलो (Donatello)

दोनातेलो : ( १३८६–१३ डिसेंबर १४६६ ). पंधराव्या शतकातील सर्वश्रेष्ठ इटालियन मूर्तिकार. इटालियन प्रबोधनकालीन कलेत नवशैली निर्माण करणारा तो एक प्रमुख कलावंत होय. दोनातो दी नीक्कोलो दी बेत्तो बार्दी (Donato…

कॉन्स्टंटिन ब्रांकूश / ब्रांकूशी (Constantin Brancusi)

ब्रांकूश, कॉन्स्टंटिन : ( २१ फेब्रुवारी १८७६ – १६ मार्च १९५७ ). प्रख्यात आधुनिक रूमानियन शिल्पकार. पेस्टिसानी खेड्यातील होबिता या लहानशा वाडीमध्ये एका गरीब शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे…

तिशन (Titian)

तिशन : ( सु. १४८८–२७ ऑगस्ट १५७६ ). प्रबोधनयुगातील एक श्रेष्ठ इटालियन चित्रकार व व्हेनिशियन चित्रसंप्रदायाचा प्रमुख प्रवर्तक. तित्स्यानो व्हेचेल्यो (Tiziano Vecelli/Vecellio) हे त्याचे इटालियन नाव; तथापि तिशन या आंग्ल…

अव्वैयार (Avvaiyar)

अव्वैयार : अव्वैयार (औवैयार) हे तमिळ साहित्यातील अतिशय लोकप्रिय नाव असून त्याचा अर्थ ‘आई’ अथवा ‘जैन भिक्षुणी’ असा होतो. ‘म्हातारी’ असाही या शब्दाचा अर्थ असून, ‘सायंकाळचा पाऊस आणि अव्वैयारचा (म्हातारीचा)…

शिलप्पधिकारम् (Silappathikaram)

शिलप्पधिकारम् : प्राचीन, अभिजात तमिळ महाकाव्य. इळंगो अडिगळ या कवीने ते सु. दुसऱ्या शतकात रचले. इळंगो अडिगळ हा शेंगुट्टवन या चेर राजाचा धाकटा भाऊ. त्याने तरुणपणापासूनच जैन संन्याशाचे आयुष्य व्यतीत…

राजेंद्र केशवलाल शाह (Rajendra Keshavlal Shah)

शाह, राजेंद्र केशवलाल : (२८ जानेवारी १९१३ - २ जानेवारी २०१०). गुजराती भावकवी, गुजरातमधील कपडवंज (जि. खेडा) येथे जन्म. वयाच्या दुसऱ्या वर्षीच वडील वारल्याने त्यांचे बालपण हालअपेष्टांत गेले. तत्त्वज्ञान हा…

नरेश्चंद्र सेनगुप्त (Nareshchandra Sengupt)

सेनगुप्त, नरेश्चंद्र : (३ मे १८८२ – १९ सप्टेंबर १९६४). विख्यात बंगाली साहित्यिक. जन्म बोग्रा येथे. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी तत्त्वज्ञान विषयातील एम्. ए.  ही पदवी १९०३ मध्ये प्राप्त केली. नंतर…

कुंतला कुमारी साबत (Kuntala Kumari Sabat)

साबत, कुंतला कुमारी : (८ फेब्रुवारी १९०१ ? - २३ ऑगस्ट १९३८). ओडिया लेखिका. तिचा जन्म बस्तर (छत्तीसगढ) संस्थानात एका ख्रिस्ती कुटुंबात डॅनियल आणि मोनिका या दांपत्यापोटी झाला. तिचे वडील…

जहांगीर साबावाला (Jehangir Sabavala)

साबावाला, जहांगीर अर्देशिर : (२३ ऑगस्ट १९२२–२ सप्टेंबर २०११). आधुनिक भारतीय चित्रकार. त्यांचा जन्म मुंबई येथे एका गर्भश्रीमंत पारशी घराण्यात, अर्देशिर पेस्तनजी व मेहेरबाई या दांपत्यापोटी झाला. या घराण्याच्या देणगीतून ‘जहांगीर…

मोहन सामंत (Mohan Samant)

सामंत, मोहन बाळकृष्ण : (१९२६–२२ जानेवारी २००४). आधुनिक भारतीय चित्रकार. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथून जी.डी.आर्ट ही पदविका घेतली (१९५७). ते…

फ्रान्सिस न्यूटन सोझा (Francis Newton Souza)

सोझा, फ्रान्सिस न्यूटन : (१२ एप्रिल १९२४ – २८ मार्च २००२). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आधुनिक भारतीय चित्रकार. त्यांचा जन्म गोव्यामधील साळगाव, बार्देश येथे एका रोमन कॅथलिक कुटुंबात झाला. त्यांचे वडील न्यूटन…

देवेंद्रनाथ सेन (Devendranath Sen)

सेन, देवेंद्रनाथ : (१८५५–१९२०).बंगाली कवी. गाझीपूर (उत्तर प्रदेश) येथे मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पाटणा कॉलेजिएट स्कूल येथे त्यांचे प्रारंभीचे शिक्षण झाले. त्यांचे पुढचे उच्च शिक्षण कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज…

एडवर्ड सैद (Edward Said)

सैद, एडवर्ड : (१ नोव्हेंबर १९३५–२५ सप्टेंबर २००३). पॅलेस्टिनी-अमेरिकन साहित्य-समीक्षक, तत्त्वज्ञ व विचारवंत. त्यांचा जन्म जेरूसलेम येथे एका प्रॉटेस्टंट-ख्रिस्ती पंथीय कुटुंबात झाला. त्यांच्या बालवयातच झालेल्या इझ्राएलच्या स्वातंत्र्ययुध्दाने (१९४७-१९४८) अनेक पॅलेस्टिनींना…