विनायक विष्णू खेडेकर (Vinayak Vishnu Khedekar)

खेडेकर, विनायक विष्णू : (१९ सप्टेंबर १९३८). राष्ट्रीय पातळीवर सर्वपरिचित असणारे गोवा राज्यातील लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ संशोधक. त्यांचा जन्म सावई-वेरे फोंडा गाव येथे झाला. कुळागर येथे छोटी बागायती जमीन…

माणिकबाई भगवानराव रेणके (Manikbhai Bhagwanrao Renke)

माणिकबाई भगवानराव रेणके : (१ जानेवारी १९५४). पारंपरिक खंडोबा उपासक. माणिकबाई भगवानराव रेणके या पारंपरिक खंडोबा उपासक म्हणून महाराष्ट्रात सर्वपरिचित आहेत. पुणे येथील महापालिकेच्या शाळेत त्यांचे पाचवी पर्यंत शिक्षण झाले.…

किसन महाराज साखरे (Kisan Maharaj Sakhare)

किसन महाराज साखरे : (१९३८). वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार, संत वाङ्मयाचे प्रवाचक,अभ्यासक,तत्त्वचिंतक म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील पान चिंचोली येथे झाला. त्यांचे वडील परमगुरू दादा महाराज साखरे,आजोबा नाना महाराज…

स.के.नेऊरगावकर (S.K.Neurgaonkar)

नेऊरगावकर, स. के.: ( २० ऑक्टो १९०५ - ३१ मे १९७८ ). वारकरी कीर्तनकार. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, संत साहित्याचे अभ्यासक आणि लेखक म्हणून प्रसिद्ध. त्यांचा जन्म कल्याण जवळील…

लक्ष्मणबोवा इगतपुरीकर (Lakshmanbowa Igatpurikar)

लक्ष्मणबोवा इगतपुरीकर : ( १८७७ - १९५२ ). वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून सर्वपरिचित. त्यांचा जन्म  वडील केरुजी आणि आई भागुबाई यांच्या पोटी इगतपुरी येथे झाला. त्यांचे पूर्वज अहमदनगर…

मारुतीबोवा गुरव – आळंदीकर( Marutibowa Guraw- Alandikar)

मारुतीबोवा गुरव-आळंदीकर : (१० जून १८८५ - १९४२). वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार. ह.भ.प. मारुतीबोवा गुरव हे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून सर्वपरिचित होते. त्यांचा जन्म आळंदीचा. गुरव कुटुंब पूर्वी ज्ञानेश्वर…

लक्ष्मी कोल्हापूरकर (Laxmi Kolhapurkar)

लक्ष्मी कोल्हापूरकर : (१९२२ - २ डिसेंबर २००२). महाराष्ट्रातील लावणी कलावंत, चित्रपट नृत्य दिग्दर्शिका. लक्ष्मीबाई कोल्हापूरकर सुप्रसिद्ध लावणी कलावंत, चित्रपट नृत्यदिग्दर्शिका म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांचे संपूर्ण नाव लक्ष्मीबाई सीताराम जावळकर…

राजश्री काळे नगरकर (Rajshri Kale Nagarkar)

राजश्री काळे नगरकर : (१- १- १९७०). महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी कलावती, चित्रपट अभिनेत्री. राजश्री दत्तात्रय काळे नगरकर या लावणी क्षेत्रातील ज्येष्ठ कलावती तसेच चित्रपट अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म…

छाया अंधारे खुटेगावकर (Chhaya Andhare Khutegaonkar)

छाया अंधारे खुटेगावकर : (१५ ऑगस्ट १९६१). महाराष्ट्रातील लावणी कलावंत. महाराष्ट्रातील लावणी या लोकनृत्य प्रकाराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक प्राप्त करून देणाऱ्या मान्यवर लावणी कलावंतांमध्ये छाया अंधारे खुटेगावकर यांचे…

बद्रीनाथ महाराज तनपुरे (Badrinath Maharaj Tanpure)

बद्रीनाथ महाराज तनपुरे : (३ एप्रिल १९४७). वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार. त्यांच्यावर संत गाडगे महाराजांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव आहे. बद्रीनाथ महाराज यांचे पूर्ण नाव बद्रीनाथ कुशाबा तनपुरे असे असून…

विठ्ठल उमप (Vitthal Umap)

विठ्ठल उमप : (१५ जुलै १९३१ - २६ नोव्हेंबर २०१०). महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककलावंत. लोकशाहीर, लोकगायक, गीतकार, नाट्य - चित्रपट क्षेत्रातील कलावंत, गझल गायक असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे पूर्ण…

बापूराव विरूपाक्ष विभुते (Bapurao Virupaksha Vibhute)

विभुते, बापूराव विरूपाक्ष : ( ७ ऑक्टोबर १९३० मृत्यू - ३ जुलै १९६० ). सुप्रसिद्ध राष्ट्रीय शाहीर. शाहीर बापूराव विरुपाक्ष विभुते हे राष्ट्रीय शाहीर गणेश दत्तात्रय दीक्षित यांचे शिष्य होत.…

नानाबुवा बडोदेकर (Nanabuwa Badodekar)

नानाबुवा बडोदेकर (सुपेकर) : ( १८७९ - २७ मे १९६९ ). प्रसिद्ध नारदीय कीर्तनकार. त्यांचा जन्म बडोदे येथे रुक्मिणी पांडुरंग मंदिरात झाला. लहान वयापासूनच मंदिरात वास्तव्य असल्याने त्यांच्या कानी हरिनाम…

चंद्रकांत ढवळपुरीकर (Chandrakant Dhawalpurikar)

ढवळपुरीकर, चंद्रकांत : (२३ जुलै १९३२).  ढोलकी फडाच्या तमाशाचे मालक, ज्येष्ठ कलावंत. पूर्ण नाव चंद्रकांत शिवराम जाधव. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे झाला . त्यांची घरची परिस्थिती…

अनंत महादेव मेहंदळे (Anant Mahadev Mehndale)

मेहंदळे, अनंत महादेव : ( ७ फेब्रुवारी १९२८ - २४ एप्रिल १९९२ ). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार.  पुणे जिल्ह्यातील मळवली जवळ भाजे गावी  महादेव आणि पार्वतीबाई यांच्या पोटी अनंतबुवांचा जन्म…