गुढी पाडवा
चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढी पाडवा असे नाव असून साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी तो एक शुभ मुहूर्त मानला जातो. शालिवाहन शकारंभही (इ ...
गोकुळाष्टमी
श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म झाला, म्हणून हा दिवस कृष्णजयंती,जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी ओळखला जातो.देवकीच्या उदरी कृष्णाचा जन्म होताच ...
गोंधळ
महाराष्ट्रातील काही कुळांत प्रचलित असलेला एक कुलाचार. घरातील मंगलकार्य निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल देवीची स्तुती व पूजा करून तिच्या उपकारस्तवनाचा हा ...
चंपाषष्ठी
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठिस चंपाषष्ठी म्हणतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंडभैरवाच्या म्हणजे खंडोबाच्या उत्सवास प्रारंभ होतो. जेजुरी येथे हा उत्सव मोठ्या प्रमाणावर ...
धुळवड
(धूलिवंदन). एक भारतीय लोकोत्सव. फाल्गुनातील पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणाऱ्या होळी पौर्णिमा किंवा होलिकोत्सवाचा एक भाग म्हणून फाल्गुन वद्य प्रतिपदेस धुळवड ...
परडी
जोगवा मागायचे पात्र म्हणजे परडी. अंबाबाईच्या पूजेतील अतिशय महत्त्वाची बाब. परडी, परसराम, पोत आणि कवड्याची माळ यासोबत परडीला महत्व आहे ...
रायनी
लोकविधीप्रसंगी पूर्व विदर्भात गायला जाणारा गानप्रकार. विवाहप्रसंगी किंवा नामकरणविधीसमयी डाहाका गायनाचा जो विधी संपन्न होत असतो त्याला ‘रायनी’ किंवा ‘उतरन’ ...
हदगा
एक पर्जन्यविधी आणि व्रत. हस्तग म्हणजे सूर्य. तो हस्त नक्षत्रात जातो तो ह्या विधीचा काळ होय.हस्त नक्षत्रात हत्ती पाण्यात बुडेल ...