
औद्योगिक सांडपाणी : शुद्धीकरण आराखडा
औद्योगिक सांडपाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेचा आराखडा तयार करताना पुढील बाबींची माहिती घेतली जाते.
- उपलब्ध जमीनीचे क्षेत्रफळ : ह्यावरून कोणती शुद्धीकरण ...

औद्योगिक सांडपाणी : शुद्धीकरण व व्यवस्थापन
कारखान्यांमध्ये उत्पादन करण्यासाठी निसर्गातील उपलब्ध स्रोत; उदा., माती, पाणी, हवा आणि सौरऊर्जा ह्यांचा कमी-अधिक प्रमाणात उपयोग केला जातो. यांपैकी माती, ...

घरगुती सांडपाणी : जमिनीवर शुद्धीकरण व कृत्रिम पाणथळ
सांडपाणी शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा शोध लागून त्या प्रत्यक्षांत वापरल्या जाण्यापूर्वी ते शेतीसाठीच वापरले जात होते, त्यावेळी सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचा तो ...

घरगुती सांडपाणी : प्रारंभिक शुद्धीकरण प्रक्रिया
चाळणे (Screening) : सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेमधील ही पहिली प्रक्रिया असून तिच्यामुळे शुद्धीकरण केंद्रामधील पाईपा, झडपा, पंप इत्यादींना तरंगत येणाऱ्या मोठ्या ...

घरगुती सांडपाणी : शुद्धता पातळी
घरगुती सांडपाणी कोणत्या पातळीपर्यंत शुद्ध करावे हे त्याच्या पुढील उपयोगांवरून ठरते. उदा., ते नदीत सोडावयाचे असले तर त्यामधील दूषितकांची कमाल ...

घरगुती सांडपाणी : शुद्धीकरण
ज्याप्रमाणे पाणीपुरवठा प्रकल्पाचे १) पाण्याचे साठवण, २) पाण्याचे शुद्धीकरण केंद्रापर्यंत वहन, ३) शुद्धीकरण आणि ४) वितरण हे भाग असतात, त्याचप्रमाणे ...

घरगुती सांडपाणी : शुद्धीकरण पद्धती
शुद्धीकरणाच्या पद्धतींचे तीन गट पडतात.
- एकक क्रिया (Unit operations) : ह्यामध्ये शुद्धीकरणासाठी फक्त भौतिक प्रक्रियांचा उपयोग केला जातो. उदा., ...

घरगुती सांडपाणी : शुद्धीकरण व व्यवस्थापन
घरगुती सांडपाण्याच्या शुद्धीकरण व व्यवस्थापन यंत्रणेचा आराखडा तयार करत असताना अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागतो. जसे, (१) सध्याची आणि भविष्यातील ...

घरगुती सांडपाणी : सूक्ष्मजंतू व त्यांचे चयापचय
घरगुती सांडपाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दूषितके असतात आणि त्यांचा अन्न म्हणून उपयोग करणारे सूक्ष्मजंतूसुद्धा असतात. सांडपाण्याच्या शुद्धीकरणामध्ये त्यांचा फार महत्त्वाचा वाटा ...

जलशुद्धीकरण : तरणतलाव
तरणतलावचे पुढील दोन प्रकार वापरले जातात : (अ) भरण आणि उपसा प्रकार (Fill and draw type) : तलाव पाण्याने भरून ...

जलशुद्धीकरण : पाण्यातील आर्सेनिक काढणे
आर्सेनिक हे धातूंचे आणि अधातूंचे गुणधर्म दाखवणारे मूलद्रव्य असून त्याला धातुसदृश असे म्हणतात. मानवी शरीरावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. उदा., ...

जलशुद्धीकरण : पाण्यातील पदार्थ
पाण्यामध्ये रंग, वास आणि चव उत्पन्न करणारे हे पदार्थ नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांनी उत्पन्न होतात. उदा., चव आणि वास उत्पन्न ...

जलशुद्धीकरण : पाण्यातील लोह आणि मँगॅनीज काढणे
भूगर्भातील पाण्यामध्ये जमिनीतील खनिजे ही लोह आणि मँगॅनीज यांची ऑक्साइड, सल्फाइड, कार्बोनेट आणि सिलिकेट ह्यांच्या विरघळलेल्या व अशुद्ध स्वरूपांत सापडतात ...

जलशुद्धीकरण : सांडपाण्याचा पुनर्वापर
जलशुद्धीकरण केंद्रामधील स्वच्छतागृहे व प्रयोगशाळा यांमधून निघणाऱ्या सांडपाण्याव्यतिरिक्त उत्पन्न होणारे सांडपाणी मुख्यतः निवळण टाक्या आणि निस्यंदक येथे होते. निवळणामुळे टाक्यांच्या ...

जलशुद्धीकरण
निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यामध्ये अनेक पदार्थ मिसळले जातात, उदा., जमिनीवर पोहोचण्यापूर्वी पावसाच्या पाण्यामध्ये हवेतील धूलिकण, जीवाणू, पराग आणि कार्बन डाय-ऑक्साइड ...

पाणीपुरवठा प्रकल्पाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र. निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते वापरण्यालायक करण्याचे मुख्य ...