जीवोतक परीक्षा (Biopsy)

जीवोतक परीक्षा

वैदयकीय परीक्षणाचा एक प्रकार. जिवंत किंवा मृत शरीरातून घेतलेल्या ऊतीचे सूक्ष्मदर्शीच्या मदतीने रोगनिदानासाठी केलेल्या परीक्षणाला जीवोतक परीक्षा म्हणतात. वेगवेगळ्या रोगांमुळे ...
डोकेदुखी (Headache)

डोकेदुखी

डोक्याच्या किंवा मानेच्या वेगवेगळ्या भागांत होणाऱ्या वेदनांना सामान्यपणे डोकेदुखी म्हणतात. जगभरातील सर्व मानवजातींमध्ये आढळणारे हे एक शारीरिक दु:ख आहे. मेंदूतील ...
जुळे (Twins)

जुळे

गर्भवती स्त्रीच्या एकाच प्रसूतीत एकापाठोपाठ दोन बालके जन्माला येतात, तेव्हा त्यांना जुळे म्हणतात. सामान्यपणे एका गर्भावधीच्या अखेरीस प्रसूती होऊन एक ...
निर्जंतुकीकरण (Sterilization)

निर्जंतुकीकरण

निर्जंतुकीकरण म्हणजे सर्व सूक्ष्मजीव (उदा., विषाणू, जीवाणू, आदिजीव, कवक व कवक-बीजाणू हे सर्व) किंवा एकेकटे नष्ट करण्याची कोणतीही पद्धत. असे ...
ओतर सिद्धांत  (Auteur Theory)

ओतर सिद्धांत

दिग्दर्शक हाच ‘चित्रपटʼ या कलेतील ‘ओतरʼ (Auteur) म्हणजे खरा कलावंत आहे, असे  प्रतिपादन करणारा हा सिद्धांत. फ्रेंच Auteur हा शब्द ...