ॲडॉल्फ एड्युअर्ड  मेयर (Adolf Eduard Mayer)

मेयर, ॲडॉल्फ एड्युअर्ड : ( ९ ऑगस्ट, १८४३ ते २५ डिसेंबर, १९४२ )  ॲडॉल्फ एड्युअर्ड मेयर यांचा जन्म जर्मनीतील ओल्डेनबर्ग (Oldenburg) येथे झाला. त्याचे आजोबा हे उत्तम रसायनतज्ञ होते. ॲडॉल्फ १७…

हेसे, फॅनी (Hesse, Fanny)

हेसे, फॅनी : ( २२ जून, १८५० ) आजच्या सूक्ष्मजीवांच्या अभ्यासातील अविभाज्य घटक असणाऱ्या आगार या पदार्थाचा वापर सर्वप्रथम केला तो फॅनी हेसे यांनी. त्यांचे पूर्ण नाव अँजेलिना फॅनी एलिशमियस…

ग्राम, हॅन्स क्रिस्चिअन जोचिम ( Gram, Hans Christian Joachim )

ग्राम, हॅन्स क्रिस्चिअन जोचिम :  ( १३ सप्टेंबर, १८५३ ते १४ नोव्हेंबर, १९३८) ग्राम यांचा जन्म कोपनहेगन, डेन्मार्क येथे झाला. सुरुवातीला ग्राम यांनी नैसर्गिक विज्ञान या विषयात अभ्यास केला. कोपेनहेगनच्या…

Read more about the article कॅमिलो गॉल्गी (Camillo Golgi)
RETUSCHERAD

कॅमिलो गॉल्गी (Camillo Golgi)

कॅमिलो गॉल्गी : ( ७ जुलै १८४३ - २१ जानेवारी १९२६) कॅमिलो गॉल्गी यांचा जन्म उत्तर इटलीमधील ब्रेसीआ राज्यातील फोर्टेनो नावाच्या खेड्यात झाला. गॉल्गीच्या विज्ञानातील योगदानामुळे आता ते गाव फोर्टेनो…

रोनाल्ड रॉस (Ronald Ross)

रॉस, रोनाल्ड  (१३ मे १८५७ – १९३२)              रोनाल्ड रॉस यांचा जन्म भारतात उत्तराखंडातील अल्मोरा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सर कॅम्पबेल क्लेय ग्रॅन्ट रॉस  व आईचे नाव मॅटिल्डा शार्लोट…

एश्चेरीश, थिओडोर (Escherich, Theodor )

एश्चेरीश, थिओडोर  (२९ नोव्हेंबर, १८५७ - १५ फेब्रुवारी,  १९११) थिओडोर एश्चेरीश यांचा जन्म जर्मनीतल्या आंसबाख येथे झाला. त्यांचे वडील फर्डिनांड एश्चेरीश हे आरोग्य विभागात जिल्हा वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.…