नीकॉला पेरो (Nicolas Perrot)

पेरो, नीकॉला (Perrot, Nicolas) : (१६४४ – १३ ऑगस्ट १७१७). फ्रेंच फर व्यापारी, उत्तर अमेरिकन वसाहतींचा अधिकारी आणि समन्वेषक. पेरो यांचा जन्म फ्रान्सच्या बर्गंडी प्रदेशातील दर्सी येथे झाला असावा. तरुणपणातच…

उस्पालाता खिंड (Uspallata Pass)

दक्षिण अमेरिका खंडातील अँडीज पर्वतश्रेणीतील एक खिंड. ही खिंड सस.पासून ३,८१० मीटर उंचीवर आहे. उत्तरेकडील अ‍ॅकन्काग्वा (उंची ७,०३५ मी.) हे पश्चिम गोलार्धातील तसेच अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर आणि दक्षिणेकडील तूपूंगगातो…

ग्रीहाल्वा नदी (Grihalva River)

उत्तर अमेरिका खंडातील मेक्सिको या देशाच्या आग्नेय भागातून वाहणारी एक नदी. या नदीची लांबी सुमारे ६४० किमी. असून पाणलोट क्षेत्र सुमारे ५८,००० चौ. किमी. आहे. एकूण पाणलोट क्षेत्रापैकी उगमाकडील प्रदेशातील…

झोजी ला खिंड (Zoji La Pass)

भारताच्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या कारगील जिल्ह्यातील खिंड. समुद्रसपाटीपासून ३,५२८ मी. उंचीवर ही खिंड स्थित आहे. झोजी ला म्हणजे जोरदार हिमवादळ (ब्लिझर्ड) मुक्त पर्वतीय प्रदेशातील खिंड. लडाखी, तिबेटी आणि हिमालयीन…

टी ॲनाऊ सरोवर (Te Anau Lake)

न्यूझीलंडमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे, तर न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावरील सर्वांत मोठे सरोवर. दक्षिण बेटाच्या नैर्ऋत्य भागात दक्षिणोत्तर पसरलेल्या या सरोवराची लांबी ६१ किमी., रुंदी १० किमी. आणि क्षेत्रफळ ३४४ चौ.…