अरियकुडि रामानुज अयंगार (Ariyakudi Ramanuja Iyengar)
अरियकुडि रामानुज अयंगार : (१९ मे १८९०–२३ जानेवारी १९६७). दाक्षिणात्य संगीतपद्धतीचे एक ख्यातनाम गायक. त्यांचा जन्म तमिळनाडूमधील शिवगंगा जिल्ह्यातील अरियकुडी येथे झाला. त्यांचे वडील वेद, फलज्योतिष आणि संगीताचे जाणकार होते.…