तिलपुष्पी (Foxglove)

तिलपुष्पी ही द्विवर्षायू वनस्पती सपुष्प वनस्पतींच्या प्लान्टेजिनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव डिजिटॅलीस पुर्पुरिया आहे. ही वनस्पती मूळची यूरोपच्या उष्ण प्रदेशातील असून आता तिचा प्रसार सर्व उष्ण प्रदेशांत झाला आहे.…

डिकेमाली (Gummy gardenia)

डिकेमाली हा लहान पानझडी वृक्ष रुबिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव गार्डेनिया गमिफेरा आहे. गार्डेनिया प्रजातीत सु. २५० सपुष्प वनस्पतींचा समावेश होतो. गार्डेनिया गमिफेरा ही मूळची भारतातील असून श्रीलंकेतही आढळते.…

Read more about the article टाकळा (Foetid cassia)
टाकळ्याची पाने व फुले

टाकळा (Foetid cassia)

एक लहान, शेंगा येणारे झुडूप. टाकळा ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सेना तोरा किंवा कॅसिया तोरा आहे. ती मूळची आशियातील असून उष्ण प्रदेशातील सर्व देशांमध्ये आढळते.…

तोफगोळा वृक्ष (Cannon-ball tree)

तोफगोळा हा वृक्ष लेसिथिडेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कौरोपिटा गियानेन्सिस आहे. हा मूळचा त्रिनिदाद, दक्षिण-पूर्व अमेरिका, भारत आणि थायलंड या उष्ण प्रदेशांत आढळतो. भारतात २,०००–३,००० वर्षांपूर्वीपासून या वृक्षाचा आढळ…