फिराक गोरखपुरी (Firaq Gorakhpuri)

फिराक गोरखपुरी : (२८ ऑगस्ट १८९६-३ मार्च १९८२). भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार लाभलेले एक श्रेष्ठ उर्दू कवी. फिराक गोरखपुरी यांचे मुल नाव रघुपती सहाय ‘फिराक’ असे होते. उर्दू भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक.…

विश्वनाथ सत्यनारायण (Vishwanath Satyanarayan)

सत्यनारायण, विश्वनाथ : (६ ऑक्टोबर १८९५ - १८ ऑक्टोबर १९७६). सुप्रसिद्ध तेलुगू साहित्यिक. ते ओजस्वी आणि शास्त्रीय दृष्टीने संपन्न असे कवी, कादंबरीकार, नाटककार, समीक्षक आणि निबंध लेखक आहेत. त्यांनी तेलगु…

यू.आर.अनंतमूर्ती (U.R.Anantmurti)

यू. आर. अनंतमूर्ती : (२१ डिसेंबर १९३२ - २२ ऑगस्ट २०१४). भारतीय साहित्यातील प्रसिद्ध कन्नड साहित्यिक. त्यांचा जन्म कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील तीर्थहल्ली तालुक्यातील मेलिगे या छोट्या गावात झाला होता. योगायोग…

सि. नारायण रेड्डी -‘सिनारे’(C. Narayana Reddy – Cinare)

सि.नारायण रेड्डी -‘सिनारे’: (१९ ऑगस्ट १९३२ - १२ जून २०१७). तेलुगू साहित्यामधील प्रसिद्ध कवी. त्यांचे पूर्ण नाव सिंगिरेड्डी नारायण रेड्डी असे होते. तेलुगू समाजात ते ‘सिनारे’ या नावाने लोकप्रिय होते.…

नरेश मेहता (Naresh Mehta)

मेहता, नरेश : (१५ फेब्रुवारी १९२२ - २२  नोव्हेंबर २०००). हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक, भारतातील साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. काव्य, खंडकाव्य, कथा, कादंबरी, एकांकिका, नाटक, प्रवासवर्णन, समीक्षा, संपादन अशा…

सुभाष मुखोपाध्याय (Subhash Mukhopadhyay)

मुखोपाध्याय, सुभाष : (१२ फेब्रुवारी १९१९ - ८ जुलै २००३). सुप्रसिद्ध बंगाली साहित्यिक. त्यांचा जन्म कृष्णा नगर, बंगाल प्रेसिडेन्सी इथे झाला होता. ते आपल्या समकालीन सुकांत भट्टाचार्य यांच्या प्रमाणे किशोरावस्थेपासूनच…

एम. टी. वासुदेवन नायर (M. T. Vasudevan Nayar)

एम. टी. वासुदेवन नायर : (१५ जुलै १९३३). मल्याळम साहित्यातील विख्यात लेखक. पटकथाकार, चित्रपट दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख आहे. एम. टी. वासुदेवन नायर यांचा जन्म कुटल्लुर, जिल्हा पालक्काट, केरळ इथे…

दंडपाणी जयकांतन (Dandapani Jayakanthan)

जयकांतन, दंडपाणी : (२४ एप्रिल १९३४ - ८ एप्रिल २०१५). डी. जयकांतन. सुप्रसिद्ध तमिळ साहित्यिक. त्यांचा जन्म कडडल्लूर (तमिळनाडू) इथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. जयकांतन यांनी १९४६ मध्ये वयाच्या…