संरचनावाद (Structuralism)
संरचनावाद (भाषावैज्ञानिक) : भाषाशास्त्र ज्ञानशाखांमधील सिद्धांतनाची पद्धत.भाषावैज्ञानिक संराचनावादाची पहिली मांडणी फेर्दिना द सोस्यूर यांनी आपल्या couzs de linquistique generate (1916) या भाषाविज्ञानविषयक व्याख्यानामधून केली आहे. भाषाविज्ञानापलीकडे मानववंशविज्ञान, समाजविज्ञान, साहित्यसमीक्षा, मनोविज्ञान,…