जैव वस्तुमान (Biomass)

कोणताही जैविक पदार्थ, ज्याचे रूपांतर ऊर्जेत करता येते किंवा ज्याचा ऊर्जास्रोत म्हणून वापर होऊ शकतो, अशा पदार्थाला जैव वस्तुमान म्हणतात. एखाद्या क्षेत्रातील सर्व सजीव (वनस्पती व प्राणी) आणि सजीवोद्भव यांचे…

जैववायू (Biogas)

जैविक घटकांचे ऑॅक्सिजनविरहित पर्यावरणात विघटन करून मिळविला जाणारा वायू. जैववायूची निर्मिती ही सूक्ष्मजीवांकडून विनॉक्सिश्वसनादवारे होते. ही प्रक्रिया विशिष्ट तापमानाला घडून येते. जैववायू हा जैविक इंधनाचा एक प्रकार आहे. एका विशिष्ट…

जलस्थित्यंतर चक्र (Hydrological cycle)

पृथ्वीवरील पाण्याचे अखंडपणे सुरू असलेले अभिसरण. महासागरावरून वातावरणात जाणाऱ्या, वातावरणातून जमिनीवर येणाऱ्या आणि जमिनीवरून पुन्हा महासागरात जाणाऱ्या पाण्याचे अभिसरण जलस्थित्यंतर चक्र किंवा जलचक्र या संज्ञेने दाखविले जाते. पाण्याचे पृथ्वीवरील प्रमाण…