अमेरिकेचे यादवी युद्ध (American Civil War)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील दक्षिणेकडील घटक राज्ये व उत्तरेकडील घटक राज्ये यांच्यातील परस्परविरोधी हितसंबंधांतून उद्‌भवलेले १८६१–६५च्या दरम्यानचे यादवी युद्ध. ‘यादवी युद्ध’ हे नाव अन्वर्थक न वाटून काही इतिहासकारांनी याला ‘दक्षिणेचे स्वातंत्र्ययुद्ध’,…

अफूची युद्धे (Opium Wars)

एकोणिसाव्या शतकात इंग्लंड व चीन यांच्यामध्ये झालेली दोन युद्धे. अफूच्या व्यापारावरील चिनी निर्बंध हे या युद्धांचे तात्कालिक कारण असल्यामुळे यांना अफूची युद्धे म्हणतात; पण मूलत: चीनची हुकमी बाजारपेठ काबीज करण्यासाठी साम्राज्यवादी ब्रिटिशांनी केलेले…

Close Menu