ऑर्किड फुलांतील परागीभवन (Pollination in Orchid flowers)

ऑर्किड फुलांतील परागीभवन

ऑर्किड ही ऑर्किडेसी (Orchidaceae) कुलातील पुष्पवनस्पती असून ती अत्यंत विकसित गटातील एक आहे. याची फुले नाजूक, अनेकविध रंगाची आणि सुगंधी ...
अंजीरमधील परागीभवन (Pollination in Figs)

अंजीरमधील परागीभवन

कुंभासनी अंजीर हा वड, पिंपळ, उंबर यांच्यासारखा फायकस (Ficus) च्या जातींतील एक प्रजाती असून मोरेसी (Moraceae) कुलातील आहे. या जातीतील ...
रुईमधील परागीभवन (Clip Mechanism)

रुईमधील परागीभवन

रुई (कॅलॉट्रॉपिस जायगँशिया; Calotropis gigantea; कुल : ॲस्क्लेपीएडेसी; Asclepiadaceae). यात फुलांमध्ये पुं-केसराचे वृंत (Fillaments) संमिश्रित होतात आणि एक पंचकोनी सुंदर ...
सापसंद फुलामध्ये होणारे परागीभवन (Fly Trap Mechanism in Aristolochia)

सापसंद फुलामध्ये होणारे परागीभवन

सापसंद (Pit-fall flower) ॲरिस्टोलोकिएसी कुलातील आहे. फुले मोठी व असामान्य रंगांची असून त्यांना उग्रसा वास असतो. परागकोश आणि बीजांडे पाकळ्यांच्या, ...
वाटाणातील परागीभवनाची प्रक्रिया (Pollination mechanism in Papilionaceous flowers)

वाटाणातील परागीभवनाची प्रक्रिया

वाटाणा ही वनस्पती फुलपाखरासारख्या पाकळ्या असणार्‍या पॅपिलिऑनेसी (Papilionaceae) कुलातील आहे. पाच पाकळ्यांपैकी बाहेरील दल मोठा मानक (Vexillum) म्हणून ओळखला जातो ...
सेज वनस्पतीमध्ये होणारे परागीकरण (Pollination in Salvia)

सेज वनस्पतीमध्ये होणारे परागीकरण

सॅल्व्हिया ही लॅमिएसी (Lamiaceae) कुलातील एक सदस्य असून यामध्ये पुंजावली किंवा संयुक्त फुलोऱ्यामध्ये उभयलिंगी फुले असतात. फुलाच्या पाच पाकळ्या दोन ...
सपुष्प वनस्पतींमधील विशेष परागण यंत्रणा (Special Pollination Mechanisms in Angiosperms)

सपुष्प वनस्पतींमधील विशेष परागण यंत्रणा

सपुष्प वनस्पतींचा प्रजननासाठीचा मुख्य अवयव म्हणजे फुले. फुलांमध्ये परागण आणि गर्भधारणा या दोन प्रमुख घटना घडतात, ज्यामुळे वनस्पतीचे पुनरुत्पादन होते ...
वायुजीवशास्त्र (Aerobiology)

वायुजीवशास्त्र

निसर्गतः वातावरणात नसणारे घटक दिसू लागले तर त्या ठिकाणी हवेचे प्रदूषण झाले असे म्हणतात. ही प्रदूषके भौतिक, रासायनिक तसेच जैविकही ...
परागकण आणि अधिहर्षता (Pollen grains and Allergy)

परागकण आणि अधिहर्षता

फुलझाडांच्या व प्रकटबीज वनस्पतींच्या अनुक्रमे फुलातील व शंकूतील असलेले परागकोश पक्व झाल्यावर त्यांतून बाहेर पडणार्‍या पांढरट किंवा पिवळट रंगाच्या भुकटीसारख्या ...