उवएसमाला (Uvaesmala)
उवएसमाला : जैन महाराष्ट्रीतील एक धार्मिक ग्रंथ. या ग्रंथाच्या कर्त्याचे नाव धर्मदासगणी. परंपरा त्याला महावीराचा समकालीन मानते. तथापि हे असंभवनीय दिसते कारण उवएसमालेची भाषा उत्तरकालीन वाटते. धर्मदासगणी इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या…