संकल्पना उद्यान (Theme Garden)

‘संकल्पना उद्यान’ हा उद्यानाचा आराखडा तयार करण्याच्या शास्त्रातील एक नवीन प्रकार आहे. अमेरिकन उद्यानतज्ञ बार्बरा दाम्रोष (Barbara Damrosch) ह्या संकल्पना उद्यानाच्या जनक आहेत. या उद्यानाचा आराखडा तयार करताना एका विशिष्ट…

खाजण आणि तिवर वने (Saline lands and Mangroves)

खाडीत व छोट्या आखातांत समुद्राचे खारे पाणी व भूखंडावरून येणारे गोडे पाणी यांची मिसळ होते.  नद्यांनी व समुद्रप्रवाहांनी वाहून आणलेल्या गाळांचे अशा ठिकाणी छोट्या गोट्यांत रूपांतर होऊन त्यांचे निक्षेपण होते. …

भारतातील संरक्षित भूभाग (Protected Area Network)

निसर्ग जतन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या जागतिक समितीने २००८ मध्ये ठरविलेल्या व्याख्येनुसार संरक्षित जागा म्हणजे “एक स्पष्टपणे निर्देशित केलेला भूभाग, ज्यास शासनाने मान्यता दिलेली आहे आणि ज्याचे व्यवस्थापन स्थानिक किंवा इतर…

भारतातील वनांची सद्यस्थिती (Status of Forests in India)

एक हेक्टरपेक्षा मोठी असलेली व १०% पेक्षा अधिक वृक्षराजी असलेल्या कोणत्याही जागेला ‘वन’ किंवा ‘वनाच्छादन’ म्हणतात. त्या जागेची कायदेशीर मालकी कोणाचीही असो; इतर कायदेशीर बाबींचा (उदा., हे वन नैसर्गिक की…

Read more about the article परिरूपे (Ecotypes)
लिंडेनबर्गिया पॉलिअँथा (Lindenbergia polyantha).

परिरूपे (Ecotypes)

पर्यावरणाने निवड केल्यानंतर आपले वेगळे अस्तित्व टिकवून धरणारा जातीसमूह त्याच जातीच्या उपजातीप्रमाणे मानतात. अशा जातीसमूहाला परिरूप म्हणतात. एकाच जातीची, वेगवेगळ्या परिसंस्थांमध्ये निर्माण झालेली त्यांची जनुकीय परिरूपे वेगवेगळी असतात. ही रूपे…

प्रायोगिक वर्गीकरण (Experimental Taxonomy)

पूर्वी वनस्पतींचे वर्गीकरण हे वनस्पतींचा आकार, पानाफुलांचे दृश्यरूप यावर आधारित असे. नैसर्गिक वर्गांच्या प्रयोगसिद्ध अभ्यासान्ती असे निदर्शनास आले की, उत्क्रांतीच्या तत्त्वानुसार एका गटातील (Natural Order or Family)  वनस्पतींतील जाती (species)…