डाळिंब (Pomegranate)

एक मोठे पानझडी झुडूप. डाळिंब ही वनस्पती प्युनिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव प्युनिका ग्रॅनॅटम आहे. या वनस्पतीचे मूलस्थान पश्चिम आशियातील इराण व इराक असून तेथून तिचा प्रसार वायव्य भारतात…

पिंपळी (Long pepper)

पायपरेसी कुलातील एक सपुष्प वेल. पिंपळीचे शास्त्रीय नाव पायपर लाँगम आहे. काळी मिरीदेखील याच कुलातील आहे.  पिंपळीची लागवड तिच्या फळांसाठी केली जाते. ती मूळची श्रीलंका व फिलिपीन्स बेटे येथील असून…

पोफळी (Areca nut tree)

नारळासारखा दिसणारा आणि त्याच्यासारखा उंच व सरळ वाढणारा एक वृक्ष. पोफळी वृक्ष अॅरॅकेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव अॅरेका कॅटेचू आहे. सामान्य भाषेत या वृक्षाला व त्याच्या फळांना सुपारी असे…

पांगारा (Indian coral tree)

एक काटेरी पानझडी वृक्ष. पांगारा या वृक्षाचा फॅबेसी कुलात समावेश केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव एरिथ्रिना इंडिका असे आहे. एरिथ्रिना व्हॅरिगेटा  या शास्त्रीय नावानेही तो ओळखला जातो. मूळचा भारतीय असलेल्या…