तात्त्विक समुपदेशन (Philosophical Counseling)
तत्त्वज्ञान ह्या विषयाला केवळ अकादमीय वर्तुळापुरते सीमित न राखता त्याची नाळ दैनंदिन जीवनाशी जोडलेली असते, हे लक्षात घेऊन त्याचे उपयोजन समस्या सोडविण्यासाठी करण्याचे प्रयत्न विविध दिशांनी विसाव्या शतकात केले गेले.…