खाडी (Creek, Channel etc.)
समुद्राच्या किनाऱ्यापासून आत शिरलेला चिंचोळा फाटा वा भाग म्हणजे खाडी होय. किनाऱ्यावरील सखल भाग खचून किंवा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे खाडी निर्माण होते. भरतीचे पाणी खाडीत शिरते आणि त्या पाण्याबरोबर…
समुद्राच्या किनाऱ्यापासून आत शिरलेला चिंचोळा फाटा वा भाग म्हणजे खाडी होय. किनाऱ्यावरील सखल भाग खचून किंवा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे खाडी निर्माण होते. भरतीचे पाणी खाडीत शिरते आणि त्या पाण्याबरोबर…
वायव्य भारतातील पर्वतरांग. तिचा विस्तार गुजरातपासून दिल्लीपर्यंत नैर्ऋत्य – ईशान्य दिशेत झालेला आहे. पर्वताची लांबी सुमारे ६०० किमी. असून गुरुशिखर (उंची १,७२२ मी.) हे या पर्वतातील सर्वांत उंच शिखर अबूच्या…
भूगोलाभ. 'पृथ्वीसारखी आकृती असलेलाʼ असा या शब्दाचा अर्थ आहे. मूळ ग्रीक 'Geoʼ (पृथ्वी) व 'Oidisʼ (त्यासारखा) या शब्दांवरून 'जिऑइडʼ ही संज्ञा प्रचारात आली. पृथ्वीची आकृती कशी आहे, ते सांगण्यासाठी तिचा…
नदी किंवा जलप्रवाहासारख्या वाहत्या पाण्याने भूपृष्ठ खोदले वा कापले जाऊन तयार झालेल्या अरुंद निदरीला किंवा घळईला कॅन्यन म्हणतात. कॅन्यनच्या बाजू तीव्र उताराच्या म्हणजे उभ्या कड्यासारख्या असतात. अशा भिंतीसारख्या उभ्या कड्यांच्या…
खाजण. समुद्रकिनारा व त्यापासून थोड्या अंतरावर समुद्रात तयार झालेले वाळूचे बुटके बांध यांमधील खाऱ्या, उथळ आणि शांत पाण्याची पट्टी किंवा क्षेत्र म्हणजे खारकच्छ होय. वाळू, खडे, चिखल यांनी बनलेला जमिनीच्या…
पृथ्वीच्या पृष्ठभागावर विषुववृत्ताच्या उत्तरेस आणि दक्षिणेस २३ १/२° वर कल्पिलेल्या अक्षवृत्तांना अनुक्रमे ‘कर्कवृत्त’ आणि ‘मकरवृत्त’ म्हणतात. यांनाच भौगोलिक अयनवृत्ते ही संज्ञा वापरतात. ही अयनवृत्ते सूर्याच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भासमान भ्रमणाच्या…
झीजरोधक खडकाची झीज न होता अवशेषाच्या रूपात मागे राहिलेली एकटी वा सुटी टेकडी किंवा विस्तीर्ण सपाट स्थलीप्राय प्रदेशातील एकटा आणि सभोवतालच्या क्षेत्राच्या सर्वसाधारण पातळीपेक्षा अधिक उंच असा एकटा व एकदम…