चिमणी (House Sparrow)

चिमणी किंवा घर चिमणी हा पक्षिवर्गाच्या पॅसरिफॉर्मीस (Passeriformes) गणातील आणि पॅसरिडी (Passeridae) कुलातील पॅसर (Passer) प्रजातीच्या पंचवीस जातींपैकी एक पक्षी आहे. मूळचा युरोप, भूमध्य प्रदेश व आशियातील हा पक्षी आता…