तापरागी सजीव (Thermophile)
पृथ्वीच्या अंतर्भागातील उष्णतेमुळे भूपृष्ठाखाली उष्ण पाण्याचे झरे आणि कारंजी निर्माण होतात. अशा साठलेल्या गरम पाण्यातही काही जीवाणू जगत असतात. अशा सजीवांना तापरागी (Thermophile) सजीव म्हणतात. सामान्यपणे पेशीतील प्रथिने व विकरे…