परिचर्या संशोधन : प्रकार (Nursing Research : Types)

परिचर्या संशोधन हे परिचारिकांनी करण्याच्या वेगवेगळ्या सेवाक्रिया व उपचार पद्धतीसाठी शास्त्रीय पुरावा निर्माण करून परिचर्या व्यवसायात शास्त्रीय ज्ञानाची भर घालते. परिचर्या संशोधनाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. परिमाणात्मक संशोधन (Quantitative research)…

परिचर्या संशोधन : वैशिष्ट्ये (Nursing Research : Characteristics)

परिचर्या संशोधनातून आरोग्यविषयीचे ज्ञान विकसित होते. आरोग्य समस्या किंवा व्यंग असलेल्या व्यक्तींची काळजी घेण्याकरिता तसेच वास्तविक किंवा संभाव्य आरोग्य समस्यांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्याची क्षमता वाढविण्याकरिता असणाऱ्या विविध परिचर्या क्रियांची माहिती…

परिचर्या संशोधन : अर्थ व व्याख्या (Nursing Research : Meaning and Definitions)

अर्थ : संशोधन म्हणजे पुन्हा पुन्हा शोधणे, काळजीपूर्वक परीक्षण करणे. संशोधन म्हणजे सध्या अस्तित्वात असणाऱ्या ज्ञानाचे व माहितीचे प्रमाणीकरण करून नवीन ज्ञानाची भर टाकण्यासाठी केलेले प्रणाली गत परीक्षण होय. फ्रेंच रूथ…

परिचर्या संशोधन : महत्त्व व गरज (Nursing Research : Importance and Need)

परिचर्या संशोधनाचे महत्त्व हे परिचर्या क्षेत्रातील परिचर्या प्रशिक्षण, परिचर्या रुग्णसेवा, परिचर्या व्यवस्थापन आणि परिचर्या व्यवसाय या सर्व घटकांशी संबंधित आहे. १) परिचर्या  ‌प्रशिक्षण : परिचर्या संशोधन हे परिचर्या शिक्षणाचा अविभाज्य…

परिचर्या संशोधन : प्रस्तावना (Nursing Research : Introduction)

प्रत्येक क्षेत्रात त्या क्षेत्राशी निगडीत संशोधन महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. तसेच प्रत्येक क्षेत्रातील प्रगती ही त्या क्षेत्रातील संशोधनाशी निगडित असते. आधुनिक काळात व्यवस्था व कारभार या मध्ये येणाऱ्या अडचणी…

परिचर्या संशोधन : इतिहास (Nursing Research: History)

परिचर्या संशोधनाच्या इतिहासात मागील दीडशे वर्षांत आमूलाग्र बदल झालेले आहेत. सुरुवातीच्या काळात म्हणजे १९५० च्या आधी परिचर्या संशोधनाची उत्क्रांती ही फारशी जोमाने न होता हळूहळू झाली. नंतर मात्र सन १९७०…